आज (२० नोव्हेंबर २०२५) जल तत्व मोस्ट active आहे. तीनही जल राशी (कर्क वृश्चिक मीन) लोडेड आहेत. चंद्र, रवी,बुध,मंगळ,गुरु,शनी, नेपच्यून हे सर्व ग्रह जल राशीत आहेत. आज, चंद्र ही वृश्चिक या जल तत्वात आहे हे महत्त्वाचे.
आज सायंकाळ पासून घरात पिण्याचे पाणी साठवतो तेथे एक छोटा तेलाचा दिवा लावायला सुरुवात करा. स्वानुभवातून सांगत आहे की पाण्याची giving power अनेक पटींनी वाढते. Alergic कोल्ड, कफ होत नाहीत. लहान मुले कमी आजारी पडतात. वादविवाद होत नाहीत. वास्तू मध्ये शांतता मिळते. आर्थिक बाबतीत सुद्धा अफलातून फळे मिळतात. जितके नेमाने कराल तितके लवकर आणि शाश्वत परिणाम मिळतील.
शुभम भवतु
Shivyam Soul Matrix
Astrologer numerologist vastu & Crystal Expert
Priyankaa Dumbare